PTO HP : 39.8 HP
Forward Gears : 8
Reverse Gears : 2
Steering Type : Mechanical / Power Steering
Brakes : Dry / Oil Immersed
Lift Capacity : 1600 kg
COMPARE
माझ्याकडे ह्यातले एक सोडून दोन ट्रॅक्टर आहेत आणि दोन्ही खूप कमी काम काढतात. मी हे ट्रॅक्टर दहा वर्षा पासून वापरतोय खूप कमी खर्चात जास्तीती जास्त आउटपुट देतो. महिंद्राने ट्रॅक्टरची सीट पूर्ण विचार करून बनवली आहे कितीही वेळ काम केले तरी थकायला होत नाही आणि आराम पण देते.
कापूस, सोयाबीन, मूग, उडीद हि पिके घेतो. इंजिन खूप ताकदवान आहे, कधीच पॉवर कमी पडू देत नाही आणि पिकअप सगळ्या गेअर्समध्ये देतो त्यासोबत तेल पण कमी खातो ५० ते ६० HP मध्ये हा सर्वोत्कृष्ट आहे.
मी ह्याला ५ पैकी ५ स्टार देईन. ऑइल ब्रेक्स मुळे ब्रेकींग रिस्पॉन्स खूप चांगला आहे. पॉवर स्टेअरिन्ग मुळे ट्रॅक्टर एका बोटाने पण वळतो व जास्ती त्रास पण नाही होत आणि सीट चालवणाराचा विचार करून बनवली आहे. मेन्टेनन्स अँड अव्हेरेज दोन्ही कमी आहेत जे कि प्रत्येक शेतकरयाची गरज असते.
Mai ye rotavator, cultivator, resar, trolly, nagar tractor ke saath istamaal karta hu. Ganna, pyaaj, makka, soyabean, gehu iss jaise kheti ke liye ye tractor bahut kaam ata hai aur vakt bhi bahut kam lagta hai. Mai isse top rating dunga.
सदानंद श्यामराव कडणे
ट्रॅक्टरला तेल कमी लागते. गहू, तूर, सोयाबीन, हरभरा या सारख्या शेतीला हा ट्रॅक्टर खूप कामाला येतो. गियर आरामात बदलता येतात त्यामुळे चालवायला खूप सोपा आहे व जास्ती काम पण नाही काढत.